By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > क्राइम > साठ वर्षाच्या वृध्दाकडून चिमुकलीवर लैगिक अत्याचार
क्राइम

साठ वर्षाच्या वृध्दाकडून चिमुकलीवर लैगिक अत्याचार

Beedlive Team
Last updated: June 12, 2023 2:58 am
By Beedlive Team
Share
1 Min Read
SHARE

किल्लारी : साठ वर्षांच्या वृद्धाकडून एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना औसा तालुक्यातील निलंगारोडवरील गावात रविवार दि. ११ जून रोजी दुपारी ३ वा सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

साठ वर्षाच्या वृध्दाने पाच वर्षाच्या मुलीवर चाँकलेटचे आमिष दाखवून तिचे कपडे अर्धवट काढून लैगिक छळ करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने येथील पोलिस स्टेशनला सदर वृध्दाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी याने पाच वर्षाच्या मुलीस चिल्लर पैसे देऊन तुला चॉकलेट घेऊन देतो म्हणून तिला हाताला धरुन गल्लीतील दुकाने घेऊन जाऊन तिला चाँकलेट घेऊन दिले त्या नंतर गावातील आंगणवाडीच्या पाठीमागे घेऊन जाऊन चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

यावरून किल्लारी पोलिस स्टेशनला गुन्हा १४४ /२४ कलम २५४ भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सपोनि नानासाहेब लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रशांत राजपुत पुढील तपास करत आहेत.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात २ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई

By Beedlive Team

अंबाजोगाईच्या वाघाळा पाटीजवळ ट्रक-कारचा भीषण अपघातात २

By Beedlive Team

नवऱ्यांना फसविणाऱ्या महिलांच्या टोळीस अटक

By Beedlive Team

ट्रक -कंटेनरचा अपघात, ट्रक जळून खाक:७० लाखांचे नुकसान

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?