
मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी ओम साई इन्फा च्या बीड कार्यालयास सदिच्छा भेट दिली . याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना श्री रमेश भाऊ पोकळे, श्री गंगाधर काळकुटे, श्री नितीन धांडे, श्री महेश नेवडे ,श्री बन्सी हावळे , ज्ञानदेव काशीद,श्री बप्पासाहेब हावळे, हनुमान मुळीक,गोरख शिंदे,अशोक काळकुटे,सुहास गाढवे, , दिपक जाधव, इम्रान पठाण, सचिन चौरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.