
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 शिवराज्याभिषेक सोहळा वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणक शास्त्र महाविद्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी त्यांच्या कार्याविषयी प्राचार्य बप्पासाहेब हावळे यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमास प्रा. शिवशंकर पटवारी, प्रा फिरोज शेख प्रा. राजश्री महाजन, महेश नेवडे, दीपक जाधव, इमरान पठाण , सचिन चौरे व संध्या खोसे यांची विशेष उपस्थिती होती
