
बीड(प्रतिनीधी)श्री बंकट स्वामी शिक्षण संस्था संचलित बंकट स्वामी महाविद्यालयात संस्थेचे सचिव श्री मच्छिंद्र अण्णा घरत यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या वेळेला श्री बंकट स्वामी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री गणेश पोकळे , कोशाध्यक्ष भाऊ मुंडे यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित राहणार आहेत.तरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदासह आजी माजी विद्यार्थी नी उपस्थीत रहावे असे आवाहन प्राचार्य डाँ.विवेक मिरगणे यांनी केले आहे..