बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी आष्टी तालुक्यातल्या मराठवाडी या केंद्रावरून सुरुवात होऊन एकंदरीत 1 ते 32 फेरीत वेगवेगळ्या तालुक्याचे मतदार संघ निहाय मतमोजणी केली जाणार अहे. यात 440 नंबरचे बूथ बोडखेवाडी हे शेवटच्या फेरीत असेल.मतमोजणी साठीची प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.