By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > आपला जिल्हा > बीडमध्ये मतदानाचा टक्का वाढणार, 1851टपाली मतदान
आपला जिल्हा

बीडमध्ये मतदानाचा टक्का वाढणार, 1851टपाली मतदान

Beedlive Team
Last updated: May 13, 2024 2:39 am
By Beedlive Team
Share
1 Min Read
SHARE

आज सकाळपासूनच बीड शहराने जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांचा हा उत्साह पाहता जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान रविवार दि. 5 मे पासून सुरू झालेले टपाली मतदान कालपर्यंत 1851 इतक्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. याअंतर्गत सुविधा केंद्रातून पोस्टल बॅलेटद्वारे 80 मतदारांनी मतदान केले.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात 9, गेवराई 13, माजलगाव 12, बीड विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्रात 8, केज 36, परळी विधानसभा मतदारसंघात 2 असे एकूण 80 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.  आजपर्यंत 1851 मतदारांनी मतदान केले.

उपलब्ध केलेल्या सुविधा केंद्रांच्या माध्यमातुन आजपर्यंत 1354 मतदारांनी, गृह मतदानाअंतर्गत 356 मतदारांनी यामध्ये 309 मतदार हे 85 वयोगटाच्या वरचे होते. आणि दिव्यांग 47 असे एकुण 356 मतदारांनी, तसेच सर्व्हिस मतदार या श्रेणीत 141 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

आपला जिल्हा

मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे

By Beedlive Team
आपला जिल्हा

शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर

By Beedlive Team
आपला जिल्हा

ग्रंथालये गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत: सुहास गाढवे

By Beedlive Team
आपला जिल्हा

वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपण

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?