By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > क्राइम > डॉक्टर मुलानं डोक्यात खलबत्ता घालून बापाचा केला खून
क्राइम

डॉक्टर मुलानं डोक्यात खलबत्ता घालून बापाचा केला खून

Beedlive Team
Last updated: July 20, 2023 8:50 am
By Beedlive Team
Share
1 Min Read
SHARE

बीड : आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीचे  शिक्षण घेत असलेल्या मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुरेश काशिनाथ कुलकर्णी (वय ७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बीड : आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुरेश काशिनाथ कुलकर्णी (वय ७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, त्याच्या आई- वडिलांनी काल रात्री घरी आरती केली. आरती घेऊन वडील सुधीरकडे गेले. ‘मला कशाची आरती देता’ असे म्हणून त्याने वडिलांशी भांडण केले. त्यानंतर त्याने लोखंडी खलबत्ता वडिलांच्या डोक्यात मारला. त्यात वडील गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पळ काढला. जखमी सुरेश कुलकर्णी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आई सुरेखा कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा सुधीर कुलकर्णी याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक केतन राठोड तपास करीत आहेत.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात २ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई

By Beedlive Team

अंबाजोगाईच्या वाघाळा पाटीजवळ ट्रक-कारचा भीषण अपघातात २

By Beedlive Team

नवऱ्यांना फसविणाऱ्या महिलांच्या टोळीस अटक

By Beedlive Team

ट्रक -कंटेनरचा अपघात, ट्रक जळून खाक:७० लाखांचे नुकसान

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?