

काँग्रेसने केलेल्या गॅरंटी कार्डची हमी घेण्यासाठी बिहार मध्ये आणि उत्तर प्रदेश मधील अनेक शहरातील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गॅरंटी म्हणून अनेक घोषणा केलेले आहेत आणि त्याची गॅरंटी घेण्यासाठी महिलांच्या रांगाच रांगा लखनऊ सह अनेक शहरात काँग्रेसच्या कार्यालया बाहेर लागलेल्या दिसत आहेत .
राहुल गांधी यांची केंद्रात सत्ता स्थापन होत असून त्याने केलेल्या वायदानुसार गॅरंटी कार्ड घेऊन काँग्रेस कार्यालया बाहेर ही गर्दी जमा होत आहे.