By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > करिअर > मेगा जॉब फेअरचे बुधवारी आयोजन
करिअर

मेगा जॉब फेअरचे बुधवारी आयोजन

Beedlive Team
Last updated: February 9, 2026 7:53 pm
By Beedlive Team
Share
2 Min Read
SHARE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
सी. आय. आय.

  • छत्रपती संभाजीनगर, दि. ९; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या बुधवारी (दि.११) मेगा जॉब हेअर चे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक डॉ .गिरीश काळे यांनी दिली.

सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , सी. आय. आय. तसेच मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “मेगा जॉब फेअर फेब्रुवारी २०२६ ” चे आयोजन ११ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठातील नाट्यगृहात करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी होणार असून विविध पदविका, पदवी तसेच पद्व्योत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअर मध्ये नौकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथील टोयोटा किर्लोसकर मोटर, अथर एनर्जी, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, मेडी-रिक्रुटर्स, कल्याण ज्वेलर्स, कॉस्मो फिल्म्स, क्लॅड मेटल इंडिया , बागला गृप ऑफ इंडस्ट्रीस, एस एस कंट्रोल, मेटलमॅन ऑटो, एल. आय. सी., इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सीडी इंडिया लि., शॉपर्स स्टॉप प्रा. ली. (प्रोझोन), ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. ली., या प्रख्यात कंपन्या तसेच इतरही काही आशा पंचेचाळीस (४५) कंपन्या १५०० रोजगार संधी सहित सहभागी होणार आहेत .
११फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. या संदर्भातली कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या वेब साईट वरील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल च्या लिंक देण्यात अली आहे. विद्यार्थ्यांनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून विद्यापीठातील सेंट्रल ऑडिटोरियम येथे मुलाखतीसाठी किमान पाच बायो डेटा च्या प्रति घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे मॅनयुनायटेड कोर्पोरेटचे रवींद्र कंगराळकर यांनी केले आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

करिअर

लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

By Beedlive Team

भाजी विक्रेत्याच्या मुलीचे यूपीएससीच्या परीक्षेत यश

By Beedlive Team
करिअर

निराशा आली की अब्दुल कलाम यांचे हे विचार वाचा, मिळेल यश मिळवण्यासाठी जबरदस्त मोटिव्हेशन

By Beedlive Team
करिअर

राज्यातील सरकारी शिक्षकांच्या बदल्या बंद होणार, येत्या दोन दिवसांत निघणार आदेश

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?