*बीड-करांसाठी खुशखबर*
आर्ट ऑफ लिविंग शाखा बीडच्या वतीने बीड शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी तणावमुक्त जीवनाचा आनंदमय आधार या अंतर्गत ऑनलाइन योग प्राणायाम ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर पूर्णपणे निषुका असून दिनांक एक फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान तीन सत्रात आयोजित केले जाणार आहे यातील पहिले सत्र सकाळी सात वाजता दुसरे दुपारी दोन वाजता तर तिसरे संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे यासाठी येथे देण्यात आलेल्या लिंक वर आपण थेट व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता
आता तणावाची धूळ झटकू या…
आनंदी मन आणि स्वस्थ शरीरा कडे वाटचाल करू या.
♂️ Online योग – प्राणायाम – ध्यान सत्र
विनमूल्य नोंदणी
️ 1 फेब – 21 फेब 2025
⏰ तीन बैच : 7 am | 2 pm | 7 pm
*खलील लिंकवर आजच विनामूल्य नोंदणी करुन whatsapp ग्रुप जॉइन करा*
https://dhaynmaybeed.in/