
एक मुख्यमंत्री , दाेन उपमुख्यमंत्री या तिघांचा शपथविधी 5 तारखेला पार पडला , इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही. मात्र आता हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 14 डिसेंबर 2चया अत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती येत आहे.केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिला असुन भजपा मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
धनंजय मुंडे , आदिती तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम,
शंभूराजे देसाई , दादा भुसे ,गुलाबराव पाटील , उदय सामंत, तानाजी सावंत ,प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले