
संपादक आणि पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी नरहरे लर्निंग होमला (ज्ञानप्रकाश)भेट दिली यावेळी त्यांनी ज्ञानप्रकाश मधील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांना अनेक प्रश्नांवर व्यक्त होण्यास भाग पाडले.
ज्ञानप्रकाश मधील भेटीबद्दल डॉ. उदय निरगुडकर यांनी संचालक सतीश नरहरे मुख्याध्यापिका सविता नरहरे यांच्याशी प्रतिक्रिया देताना ज्ञानप्रकाशाने सुरू केलेले विविध प्रयोग हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून जबाबदार नागरिक निर्मितीची प्रक्रिया यामुळे सुलभ होऊ शकेल असे मत व्यक्त केले.