By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > विष्णूचे १० अवतार खऱ्या आयुष्यात कसे दिसत असतील?
Uncategorized

विष्णूचे १० अवतार खऱ्या आयुष्यात कसे दिसत असतील?

Beedlive Team
Last updated: June 17, 2023 7:06 am
By Beedlive Team
Share
2 Min Read
SHARE

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ली काहीही करता येतं. यापूर्वी ज्या गोष्टींची आपण केवळ कल्पना करत होतो, त्या गोष्टी आता AI च्या मदतीनं वास्तवात येऊ लागल्या आहेत. मग इतिहासातील मोठमोठे राजे असो वा भविष्यात येणारं अज्ञात तंत्रज्ञान असो अशा सर्व गोष्टींना मूर्त रूप देण्याचं काम AI च्या मदतीनं आता फारच सोपं झालंय. याच पार्श्वभूमीवर विष्णूचे दशावतार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आजपर्यंत आपण या सर्व अवतारांबद्दल पौराणिक ग्रंथांमध्ये वाचलं आहे. मात्र खऱ्या आयुष्यात ते कसे दिसत असतील? हा प्रश्न आपल्या पैकी अनेकांना पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना AI च्या मदतीनं या दशावतारांची कल्पना करण्यात आली आहे. हे फोटो पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल. (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

Contents
विष्णूचे १० अवतार कोणते आहेत?​​मत्स्य अवतार​​कूर्म अवतार​​वराह अवतार ​​​नृसिंह अवतार​​​वामन अवतार​​​परशुराम अवतार​​श्रीराम अवतार​​श्रीकृष्ण अवतार​​बुद्ध अवतार​​​कल्कि अवतार​

विष्णूचे १० अवतार कोणते आहेत?​

​विष्णूचे १० अवतार कोणते आहेत?​

​हिंदू धर्म ग्रंथांनुसार विष्णू देवाला सृष्टीचा पालनकर्ता म्हटलं गेल आहे. म्हणजे जेव्हा कधी या सृष्टीवर खूप मोठं संकट येतं तेव्हा विष्णू अवतार घेऊन त्या संकटाला दूर करतो. हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने एकूण २४ अवतार घेतले आहेत. त्यापैकी १० अवतार हे प्रमुख मानले जातात. त्यांना आपण ‘दशावतार’ म्हणून ओळखतो. विष्णूचे हे अवतार त्याकाळी खऱ्या आयुष्यात कसे दिसत असतील? ही कल्पना करून AI च्या मदतीने या फोटोंची निर्मिती करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​मत्स्य अवतार​

​मत्स्य अवतार​

​माश्याच्या रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​कूर्म अवतार​

​कूर्म अवतार​

​कासवाच्या रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​वराह अवतार ​​

​वराह अवतार ​​

​डुकराच्या रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​नृसिंह अवतार​

​नृसिंह अवतार​

​अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे मानवाचे (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​​वामन अवतार​

​​वामन अवतार​

​बटूक ब्राह्मण रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​​परशुराम अवतार​

​​परशुराम अवतार​

​ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​श्रीराम अवतार​

​श्रीराम अवतार​

​मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​श्रीकृष्ण अवतार​

​श्रीकृष्ण अवतार​

​१६ कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​बुद्ध अवतार​

​बुद्ध अवतार​

​क्षमा, शील आणि शांती रूपातील अवतार (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

​

​​कल्कि अवतार​

​​कल्कि अवतार​

​हा अवतार कलियुगाच्या शेवटी येणार आहे, असे मानले जाते. (फोटो सौजन्य – @mvdhav/Twitter)

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?