संभाजीराजे लायब्ररी अँड मॅनेजमेंट सायन्स कॉलेज,आणि कै वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणक शास्त्र महाविद्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था चांदेगाव चे सचिव प्रा गणेश पोकळे यांनी छत्रपती शिवाजीराजे यांच्या कार्याचा गौरव केला.
या वेळी प्र प्राचार्य बप्पासाहेब हावळे, प्रा पटवारी शिवशंकर, प्रा रफी शेख, प्रा महाजन राजश्री, प्रा जगताप, प्रा कोमल सुरवसे, ग्रंथपाल सुहास गाढवे, महेश नेवडे, दीपक जाधव, संध्या खोसे, सचिन चौरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते
छत्रपतींनी संकटावर मात केली – प्रा गणेश पोकळे
Leave a comment
Leave a comment