सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीची याचिका फेटाळली आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
या याचिकांवर मुंबई हायकोर्टात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली होती. हायकोर्टाने राज्यातील एस. टी.आरक्षणापासून प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता.
धनगर समाजाकडूनदेखील अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी आंदोलन आणि
Discussion about this post