
मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर जरांगे पाटलांनी अनेक सभा आणि रॅली देखील घेतल्या. आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
त्यांची प्रकृती स्थिर आहे.