श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट ता.जि.बीड संचलीत चित्रकला महाविद्यालय ,लातूर ला संस्थेचे सचिव श्री घरत मच्छिंद्र आण्णा यांनी भेट दिली . चित्रकला महाविद्यालया च्या वतीने केलेल्या कार्याची पाहाणी करताना संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. गणेश पोकळे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मुंढे,सभासद श्री बद्रीनाथ शिंदे, दत्ता त्रय जगदाळे सर ,प्र. प्राचार्य सातपुते सर,प्रा.बागडे विनय सर,प्रा.खोचरे संजय सर,सेवक सय्यद शौकत कासम उपस्थीत
होते..
