
काल गॅलेक्सी बाहेर सलमान खानच्या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा करून अश्वस्त राहण्याबद्दल चर्चा केली होती. मात्र आता प्रत्यक्ष सलमान खानच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गॅलक्सी वर पोहोचले आहेत
दरम्यान सलमान खानच्या गॅलेक्सी या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही अज्ञात हल्लेखोरांना गुजरात मधून अटक करण्यात आल्याची माहिती येत आहे