पुनावळे येथील आमच्या रियल इस्टेट क्षेञातील विक्टो इन्फ्रा व्यावसायिक कार्यालयाचे चे उद्घाटन दि 21 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वा आदरणीय संत महंत व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे
उद्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास पुढील मान्यवरांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत
ह. भ. प. महंत शिवाजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र नारायण गड संस्थान)
ह.भ.प. योगीराज महाराज पैठणकर (श्री संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज)
ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर (श्रीक्षेत्र चाकरवाडी)
ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती, बंकट स्वामी संस्थान)
याबरोबरच प्रमुख उपस्थितीत खालील मान्यवर असणार आहेत.
मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील
यांच्यासह
- मा.ना. पाशाभाई पटेल (अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग)
- मा.आ. प्रा. रामजी शिंदे( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
- मा.ना. नरेंद्रजी पाटील अण्णासाहेब पाटील(अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ)
- मा.खा. श्रीरंगआप्पा बारणे (खासदार, मावळ)
- मा.आ. सुरेश आण्णा धस ( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
- मा.आ.संग्रामदादा थोपटे (आमदार ,भोर वेल्हा मुळशी)
- मा. संजयजी उर्फ बाळाभाऊ भेगडे (माजी राज्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य)
- मा.आ.महेश दादा लांडगे (आमदार, भोसरी) मा.आ. लक्ष्मणअण्णा पवार (आमदार, गेवराई)
- मा.आ. बाळासाहेब (काका) आजबे( आमदार, आष्टी पाटोदा शिरूर)
- मा.आ. अश्विनीताई लक्ष्मणराव जगताप( आमदार, चिंचवड)
- मा.आ. सुनीलआण्णा शेळके (आमदार, मावळ)
- मा.डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे (मा .अप्पर आयुक्त सहकार विभाग)
- मा. शंकर शेठ जगताप( अध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड)
- मा. सौ. संगीताताई ठोंबरे (आ. आमदार, केज)
- मा. डॉ. बी. डी. जाधव सर (माननीय संचालक, आरोग्य विभाग महाराष्ट्र)
- मा. वसंतजी मुंडे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई)
- मा. संतोषजी मानूरकर (संपादक, दिव्य लोकप्रभा)
- यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
- या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत विनंती केली आहे
- रमेश शिवदास पोकळे (संचालक, विक्टो इन्फ्रा) तेजस राजुशेठ शिंदे (संचालक, विक्टो इंफ्रा)
- राज भानुदास तांबे (संचालक, विक्टो इन्फ्रा) सागर सुहास नखाते( संचालक, विक्टो इन्फ्रा)
- पत्ता:साई मिलेनियम स्मार्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स, ऑफिस नंबर 406, 407, चौथा मजला, पुणे बेंगलोर हायवे पुनावळे पुणे
आमचे मित्र परिवार,नातेवाईक संबंधित ,प्रेम करणारे आणि ज्यांना पुण्यामध्ये आपला हक्काचं घर विश्वासाने घ्यायच आहे अशा सर्व स्नेहांकितांना उद्याच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित रहावे हि नम्र विनंती🙏
—- रमेश पोकळे—-
Discussion about this post