विक्टो इन्फ्रा व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांची क्षणचित्रे
विक्टो इन्फ्रा कार्यालयाचा शुभारंभ काल अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मराठा योद्धा श्री मनोज जरंगे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत सर्वश्री रमेश पोकळे, तेजस राजू शेठ शिंदे, राज भानुदास तांबे, सागर सुहास नखाते ,गणेश पोकळे यांनी केले.









