आज दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या मतदानात अमरावती अकोला परभणी नांदेड बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार बऱ्यापैकी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे.
अमरावतीत नवनीत राणा,
अकोल्यात प्रकाश आंबेडकर,
परभणीत महादेव जानकर,
नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर,
बुलढाण्यात प्रतापराव जाधव लागलीय.
Discussion about this post