By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
आपली भाषा, आपला अभिमान : नम्रता संभेराव
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > क्रीडा > मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात, चार मृत्यू, 9 गंभीर
क्रीडा

मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात, चार मृत्यू, 9 गंभीर

Beedlive Team
Last updated: May 3, 2024 10:43 am
By Beedlive Team
Share
1 Min Read
SHARE

चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.

भरधाव वेगात असलेल्या एसटीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली. बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही. बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बसच्या बाहेर फेकले गेले. तर काही बसच्या खिडक्यांवर आदळले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.  मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. साई संजय देवरे (14, रा. उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक), बळीराम सोनू आहिरे (64, रा. प्लॉट नंबर ७ शांतीवन, कॉलेज रोड, नाशिक), सुरेखा सीताराम साळुंखे (58), सुरेश तुकाराम सावंत (28, रा. मेशी, डोंगरगाव ता. देवळा, जि. नाशिक) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
आपली भाषा, आपला अभिमान : नम्रता संभेराव

छत्रपती संभाजीनगर, दि.७ : गेल्या तीन दिवसापासून तरुणाईच्या उपस्थिती बहरून गेलेल्या केंद्रीय…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

करिअरकृषीक्राइमक्रीडामहिला जगत

Chinese ‘Rooftopper’ Films His Own Death During Skyscraper Stunt

By Beedlive Team
करिअरकृषीक्रीडामहिला जगत

Indonesia’s Largest Fleet of Taxis Teams Up To Beat Ride-Hailing Apps

By Beedlive Team
करिअरक्राइमक्रीडासंपादकीय

Tips for staying happy during lockdown

By Beedlive Team
क्राइमक्रीडा

This Easy Cardio Swap Will Help You Train for A Half Marathon

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?