By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > पंकजा मुंडे, कोल्हे, दानवे, रक्षा खडसे यांच्यासह ११ दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला!
Uncategorized

पंकजा मुंडे, कोल्हे, दानवे, रक्षा खडसे यांच्यासह ११ दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला!

Beedlive Team
Last updated: May 13, 2024 2:52 am
By Beedlive Team
Share
2 Min Read
SHARE

आज होत असलेल्या मतदानात महाराष्ट्रातील एकूण अकरा जागांचा समावेश असून त्यात  नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,  छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड अशा ११ जागांवर मतदान होणार आहे. त्यातील काही महत्वाच्या लढतीं

बीड – पंकजा मुंडे विरुद्ध सोनावणे : बीड लोकसभा मतदार संघाकडे सर्वांचे 98 lलक्ष लागले आहे. भाजपने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून यंदा पंकजा मुंडे यांना संधी दिली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. मराठा आरक्षणावरून बीड मतदार संघाची निवडणूक चुरशीची झाली आहे. बीडमध्ये मराठा विरुध्द ओबीसी अशी विभागणी झाली

शिरुर – कोल्हे विरुद्ध आढळराव : बारामतीनंतर शरद पवार यांच्यासाठी शिरुर मतदार संघाची निवडणूक महत्वाची आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील गेल्या पराभवाचा वचपा काढणार का? हे कळणार आहे. त्यामुळे ही लढत आता पवार काका विरुद्ध पुतण्या यांच्या प्रतिष्ठेची झालेली आहे.

संभाजीनगर – भुमरे-खैरे आणि जलील :  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हा मतदार संघ शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जात होता. २०१९ मध्ये येथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी अवघ्या ४,५०० इतक्या मतांनी पराभव केला. यंदा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून शिंदे गटाचे पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना उतरविले आहे. वंचितचे अफसर खान, खासदार इम्तियाज जलील तसेच अपक्ष हर्षवर्धन जाधव हे देखील मैदानात आहेत

रावेर- रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील : रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे श्रीराम पाटील रिंगणात आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अजून अधिकृत प्रवेश केलेला नाही. तथापि, एकनाथ खडसे यांनी आपल्या सूनबाईचा प्रचार सुरु केला आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?