
द्वारकादास श्याम कुमार या आघाडीच्या कापड व्यवसायिकांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सर्वप्रथम मतदान करणाऱ्या आणि शोरूम ला भेट देणाऱ्या पहिल्या 51 महिलांसाठी आणि 51 पुरुषांसाठी आकर्षक वस्त्र गिफ्ट म्हणून दिले जाणार आहेत. 51 महिलांना पैठणी तर 51 पुरुषांना सफारीचे कापड मोफत दिले जाणार आहे. द्वारकादास श्याम कुमार मार्फत अशा विविध प्रकारच्या राष्ट्रीय, सामाजिक कार्यात भरीव असे योगदान सातत्याने दिले जाते. मतदानाची टक्केवारी वाढावी सुजाण मतदारांनी जाणीवपूर्वक मतदान करावं हा हेतू या योजनेमागे असल्याचं द्वारकादास शामकुमारचे श्री तुकाराम पाटील यांनी सांगितले