🌸 अभिष्टचिंतन सोहळा 🌸
शैक्षणिक,सामाजिक, कृषी, सहकार, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आपल्या सर्वांचे कौटुंबिक स्नेही आदरणीय रमेश भाऊ पोकळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त
मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक : २९ मे २०२६, शुक्रवार
🕡 वेळ : सायंकाळी ६:३० वाजता
📍 स्थळ : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालय, अमन प्लाझा,बार्शी रोड, माने पेट्रोल पंपाच्या शेजारी,बीड
या आनंददायी प्रसंगी आपण सर्व मित्र परिवार, हितचिंतक आणि स्नेहीजनांनी आवर्जून उपस्थित राहून रमेशभाऊ पोकळे यांना शुभेच्छा शुभाशिर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती👏
– रमेशभाऊ पोकळे मित्र परिवार –
कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था शैक्षणिक संकुल बीड शहर