By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > विक्टो इन्फ्रा व्यावसायिक कार्यालयाचे उद्या उद्घाटन
Uncategorized

विक्टो इन्फ्रा व्यावसायिक कार्यालयाचे उद्या उद्घाटन

Beedlive Team
Last updated: April 20, 2024 6:51 am
By Beedlive Team
Share
3 Min Read
SHARE

पुनावळे येथील आमच्या रियल इस्टेट क्षेञातील विक्टो  इन्फ्रा व्यावसायिक कार्यालयाचे  चे उद्घाटन दि 21 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वा आदरणीय संत महंत व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे

उद्या होणाऱ्या  उद्घाटन कार्यक्रमास पुढील मान्यवरांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत

ह. भ. प. महंत शिवाजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र नारायण गड संस्थान)

ह.भ.प. योगीराज महाराज पैठणकर (श्री संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज)

ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर (श्रीक्षेत्र चाकरवाडी)

ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती, बंकट स्वामी संस्थान)

याबरोबरच प्रमुख उपस्थितीत खालील मान्यवर असणार आहेत.

मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील

यांच्यासह

  • मा.ना. पाशाभाई पटेल (अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग)
  • मा.आ. प्रा. रामजी शिंदे( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
  • मा.ना. नरेंद्रजी पाटील अण्णासाहेब पाटील(अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ)
  • मा.खा. श्रीरंगआप्पा बारणे (खासदार, मावळ)
  • मा.आ. सुरेश आण्णा धस ( माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
  • मा.आ.संग्रामदादा थोपटे (आमदार ,भोर वेल्हा मुळशी)
  • मा. संजयजी उर्फ बाळाभाऊ भेगडे (माजी राज्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य)
  • मा.आ.महेश दादा लांडगे (आमदार, भोसरी) मा.आ. लक्ष्मणअण्णा पवार (आमदार, गेवराई)
  • मा.आ. बाळासाहेब (काका) आजबे( आमदार, आष्टी पाटोदा शिरूर)
  • मा.आ. अश्विनीताई लक्ष्मणराव जगताप( आमदार, चिंचवड)
  • मा.आ. सुनीलआण्णा शेळके (आमदार, मावळ)
  • मा.डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे (मा .अप्पर आयुक्त सहकार विभाग)
  • मा. शंकर शेठ जगताप( अध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड)
  • मा. सौ. संगीताताई ठोंबरे (आ. आमदार, केज)
  • मा. डॉ. बी. डी. जाधव सर (माननीय संचालक, आरोग्य विभाग महाराष्ट्र)
  • मा. वसंतजी मुंडे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई)
  • मा. संतोषजी मानूरकर (संपादक, दिव्य लोकप्रभा)
  •  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
  • या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत विनंती केली आहे
  • रमेश शिवदास पोकळे (संचालक, विक्टो इन्फ्रा)                            तेजस राजुशेठ शिंदे (संचालक, विक्टो इंफ्रा)
  • राज भानुदास तांबे (संचालक, विक्टो इन्फ्रा)                                   सागर सुहास नखाते( संचालक, विक्टो इन्फ्रा)
  • पत्ता:साई मिलेनियम स्मार्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स, ऑफिस नंबर 406, 407, चौथा मजला, पुणे बेंगलोर हायवे पुनावळे पुणे

आमचे मित्र परिवार,नातेवाईक संबंधित ,प्रेम करणारे आणि ज्यांना पुण्यामध्ये आपला हक्काचं घर विश्वासाने घ्यायच आहे अशा सर्व स्नेहांकितांना उद्याच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी  उपस्थित रहावे हि नम्र विनंती🙏
—- रमेश पोकळे—-

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?