
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. चार जागांवरील आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर यासोबत मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. चार जागांवरील आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर यासोबत मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.