
ॲस्ट्राझेनेका ही गोष्ट यूकेमधील हायकोर्टात मान्य केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामामुळं थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम सारखा धोकादायक आणि दुर्मिळ आजार होऊ शकतो.हे कंपनीनं मान्य केलं
भारतात कोविशिल्ड ही प्रतिबंधक लस बहुतांश लोकांनी घेतली होती. आता कंपनीनं मान्य केलंय की या लसीचे दुष्परिणाम आहेत.टीटीएस म्हणजेच थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम मुळं शरिरात रक्ताच्या गाठी बून शकतात, त्यामुळं ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट म्हणजेच ह्रदयविकाराचा धक्का बसू शकतो. यामुळं प्लेटलेटसची संख्या देखील कमी होऊ शकते.