लातूरमध्ये दुपारी एक वाजता सभा होणार आहे. त्यानंतर मोदींची राज्यातील शेवटची सभा धाराशिव येथे चार वाजता सकाळी 11 वाजता माळशिरस येथे पहिली सभा होणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणच्या सभांतून काँग्रेसवर सडकून टीका करतात. गेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत मोदींच्या भाषणांनी देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
मालमत्ता, मंगळसूत्र, राम मंदिर आदी मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी सभा गाजवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या राज्यातील सभांत काय बोलतात, याची उत्सुकता लागली आहे.