भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2024 साठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूही उपस्थित होते.जाहीरनाम्यात सरकारी आणि गैर-सरकारी क्षेत्रातील तरुण आणि महिलांसाठी 25,000 नोकऱ्या आणि 400 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.