आज आज संध्याकाळी अवकाळी पावसाने अंबाजोगाई आणि परिसरात हजेरी लावून जोरदार झोडपून काढले. अवेळी पडलेल्या पावसामुळे रमजान बाजार पूर्णपणे विस्कळीत झाला असून मुस्लिम बांधवांच्या विविध खरेदीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. शिवाय शहरात ठीक ठिकाणी पाणी साचले असून वीज देखील नव्हती.