By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > Uncategorized > उद्या आहे Father’s Day 2023 , वडिलांना काय खास गिफ्ट द्याल?
Uncategorized

उद्या आहे Father’s Day 2023 , वडिलांना काय खास गिफ्ट द्याल?

Beedlive Team
Last updated: June 17, 2023 6:01 am
By Beedlive Team
Share
3 Min Read
SHARE

जन्मदात्या आई-वडिलांसाठी तसा कोणता खास दिवस नसतो, कारण प्रत्येक दिवस हा त्यांचाच असतो. पण तरीही वर्षातून एक दिवस हा मदर्स डे आणि एक दिवस हा फादर्स डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. दरम्यान यंदाचा फादर्स डे उद्या म्हणजेच १८ जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदाचा फादर्स डे हा तुमच्या वडिलांना काहीतरी खास भेट देण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. तुमच्या वडिलांना गॅजेट्स आवडत असतील तर बाजारात अनेक चांगले आणि उपयुक्त गॅजेट्स उपलब्ध आहेत. ​ दरम्यान या फादर्स डे दिवशी वडिलांना काय गिफ्ट द्यायचं? हा विचार तुम्हीही करत असाल तर काही खास ऑप्शन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Contents
​Noise ColorFit Pro 3 Fitness Band (किंमत – १,४९९ रुपये)Nokia C22 (किंमत – ९,४९९ रुपये)TECNO CAMON 20 PRO (किंमत – २४,९९९ रुपये)​Apple Watch Series 7 (किंमत – ३९,१९४ रुपये)Sony X82L TV (किंमत – १,५५,९९०)

​Noise ColorFit Pro 3 Fitness Band (किंमत – १,४९९ रुपये)

noise-colorfit-pro-3-fitness-band-

आजकाल आरोग्याच्या दृष्टीने फिटनेस बँड ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष देणाऱ्या वडिलांसाठी फिटनेस बँड ही एक भारी भेट देता येईल अशी वस्तू आहे. फीटनेस बँडच्या मदतीने हार्ट रेट, स्लीपिंग सायकल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी ट्रॅक करता येतात. हे बँड वॉटर रेसिंस्टंट असल्याने हे अधिक फायदेशीर आहते.

Nokia C22 (किंमत – ९,४९९ रुपये)

nokia-c22-

आजकाल स्मार्टफोन ही एक अत्यंत गरजेची वस्तू आहे. त्यात प्रौढ व्यक्तीही फोनचा वापर मनोरंजन म्हणून करतात. त्यामुळे वडिलांसाठी फोन हे गिफ्ट देखील एक चांगला ऑप्शन आहे. नोकियाचा हा फोन 5000mAh बॅटरी, मोठा ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले आणि मोफत वायरलेस इअरबड्ससह भेट देण्यासाठी एक उपयुक्त पर्याय ठरू शकते.

TECNO CAMON 20 PRO (किंमत – २४,९९९ रुपये)

tecno-camon-20-pro-

या फोनमध्ये पावरफुल असा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. त्यामुळे वडिल लोक या डिव्हाइससह सहजपणे मल्टीटास्क करू शकतात. यात ६.६७ इंचाचा FHD+ डिस्प्ले असल्याने फिल्म किंवा गेमिंगसाठीही हा बेस्ट आहे.यात 64MP ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप असल्याने कॅमेऱ्याच्या दृष्टीने हा फोन मस्त असून 5000mAh बॅटरी फोनमध्ये असून ही दिवसभर उपयुक्त आहे.

​Apple Watch Series 7 (किंमत – ३९,१९४ रुपये)

apple-watch-series-7-

Apple कंपनीचं कोणतंही प्रोडक्ट हे सर्वांना हवंहवसं असतं. त्यामुळे Apple ची ही स्मार्टवॉचही या फादर्स डे ला वडिलांसाठी एक चांगलं गिफ्ट आहे. हे हेल्थच्या दृष्टीनेही महत्त्वाचं डिव्हाईस असल्याने अनेकदृष्ट्या हे उपयोगी आहे. याच्या मदतीने हार्ट रेटवर लक्ष ठेवता येते. फिटनेस ट्रॅक करता येऊ शकते आणि हे उत्तम कनेक्टिव्हिटी देत असल्याने कुटुंब आणि मित्रांशी जोडून राहण्यासाठी देखील बेस्ट आहे.

Sony X82L TV (किंमत – १,५५,९९०)

sony-x82l-tv-

इतर गिफ्टच्या तुलनेत हे एक महागडं गिफ्ट असलं तरी पैशाच्या दृष्टीने फारच भारी आहे. जर तुमचे वडिल रिटायर झाले असून घरीच आराम करत असतील तर अशामध्ये त्यांच्यासाठी हा दमदार टीव्ही एक भारी गिफ्ट आहे. कारण क्रिकेटपासून ते टीव्ही मालिका, सिनेमे तुमच्या वडिलांना आवडतात, तर मग त्यांच्यासाठी टीव्ही हा उत्तम पर्याय असू शकतो. 4K अल्ट्रा एचडी डिस्प्लेसह आणि हा टीव्ही उत्कृष्ट आवाजासह येतो.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
स्व.आ.अण्णासाहेब पाटील : माथाडी कामगार चळवळ, श्रमप्रतिष्ठा आणि युवकांसाठी प्रेरणा

  आज, २५ सप्टेंबर, स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

Uncategorized

विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

By Beedlive Team
Uncategorizedराज्य

छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योद्धे होते

By Beedlive Team
Uncategorized

लैंगीग समानता आणि सायबर सुरक्षा या विषयावर उद्या कार्यशाळा

By Beedlive Team
Uncategorized

शिक्षणातून सुस्कृंत समाज निर्मिती झाली पाहीजे -ह.भ.प. संभाजी महाराज

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?