
सोने 800 ने घसरले तर चांदी 300 रुपयांनी वाढली गेल्या एक महिन्यात पेक्षाही अधिक काळापासून सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार होतच आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या विविध प्रकारच्या राजकीय आणि युद्धकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही धातूंच्या किमतीमध्ये सातत्याने चढउतार होत आहे .आज सोने प्रति तोळा ₹ 800 रुपयांनी घसरून 74 हजार 300 रुपयांनी विकले जात होतं तर चांदी प्रति किलो 95000 च्या आसपास विकली जात होती .