युवा प्रेरणा
 • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि सुरक्षितता

  भारत निवडणूक आयोगाने मागीलप्रमाणे लोकसभेच्या विद्यमान निवडणूकांमध्येही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्याचे ठरविले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची रचना आणि कार्य यांची तसेच आयोगाने योजलेल्या प्रशासकीय सुरक्षा उपाययोजना याविषयी राजकीय पक्ष्‍ा, Read More

 • सारं काही.. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी

  आपल्या राज्यघटनेने नागरिकांना त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी काही हक्क प्रदान केले असून काही कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारीदेखील सोपविलेली आहे. १८ वर्षावरील स्त्री-पुरुषाला मतदानाचा हक्क बहाल केला आहे. हा अधिकार म्हणजे लोकशाही शासनप्रणाली Read More

 • ’ नकाराधिकार’ लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल

  'नोटा' चा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ज्या मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसेल ते मतदार आपला मतदानाचा हक्क कोणत्याही उमेदवाराला मतदान न करता गोपनीयरित्या बजावू शकतील. मतपत्रिकेवर अथवा इलेक्ट्रॉनिक मतदान Read More

 • आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्त्वे

  लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली.५ मार्र्च२०१४ पासून या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक काळात नेके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केली Read More

 • महाराष्ट्राचे सर्वार्थाने लोकनेते यशवंतराव चव्हाण

  सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात १२ मार्च १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षी पितृछत्र हरपले. प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रेत झाले. तर माध्यमिक शिक्षण कराड येथील टिळक हायस्कुलात Read More

 • यशवंतराव चव्हाण यांचा शासन, प्रशासन आणि शिक्षण विषयक दृष्टीकोण

  संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी प्रारंभापासूनच स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मीतीचे स्वप्न पाहिले होते, परंतु राज्यपुर्नरचना मंडळाच्या अहवालानुसार समतोल द्वैभाषीक राज्य निर्मीतीच्या प्रयोगाला सामोरे Read More

 • आधुनिक ज्ञानेशाची समूहशेतीची अभिनव गाथा

  नाबार्ड अन् ‘आत्मा’च्या साहाय्यानं अभिनव फार्मर्स क्लब 15 ऑगस्ट 2004 साली स्थापन केला गेला. अकरा शेतकऱ्यांच्या या समूह शेतीचं रोपटं आज गगनावरी गेलंय. राष्ट्रीय कृषी वसंत 2014 या प्रदर्शनात या Read More

 • दोन थेंब जीवनाचे !

  पोलिओच्या समूळ निर्मूलनासाठी नांदेडसह देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार २५२ पात्र लाभार्थी बालकांना पोलिओची लस पाजण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. आता Read More

 • मुलींचे शिक्षण,प्रगतीचे लक्षण-सावित्रीबाई फुले

  सावित्रीबार्इंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ३ जानेवारी १८३१ रोजी झाला व पुढे १८४० मध्ये त्यांचा विवाह जोतीराव या महान पुरूषाशी झाला. समाज क्रांतीच्या वेळी ही एक Read More

 • त्याचा दिलदारपणा आमच्यासाठी अभिमान वाटनाराच आहे !

  प्रयत्नाला कर्तृत्वाची जोड देऊन यशाची घौडदोड करणा-या आमच्या ‘अनमोल’ मित्राला पुरस्कार मिळाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा....
  अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा ‘स्वातंत्र्यसैनीक भीकाभाऊ राखे पत्रकारीता पुरस्कार’ जाहिर झाला Read More