विचारशलाका
 • बहुपक्षीय कार्यकर्ते तुपाशी निष्ठावंत मात्र उपाशी

  बीड !
  कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या आणि पक्षाच्या प्रगती विषयी काहीही देणे-घेणे नसणारे, जनमनात कवडीचे स्थान नसणारे परंतू राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिका-यांना वेळोवेळी सलामी देवून त्यांना प्रसन्न करुन घेत Read More

 • पोटनिवडणूक निकालाचा अन्वयार्थ

  नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणूकीच्या निकालाने केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस सरकारला (पक्षाला) चांगलाच झटका बसला आहे. या पोटनिवडणूकीत कॉंग्रेसला एका जागेवर पराभवाचे तोंड पाहावे लागले तर एका जागेवर निसटता विजय हाती Read More

 • आजतागायत जगांत झालेली अणु-ऊर्जा,शस्र,व युरेनियमच्या खाणी विरुद्धची आंदोलने

  बंधु-भगिनींनो, आजतागायत जगांत झालेली अणु-ऊर्जा,शस्र,व युरेनियमच्या खाणी विरुद्धची आंदोलने अगदी महत्वाची व थोडक्यांत मी आपल्या पुढें ठेवीत आहें.कारण सर्वांची यादी देणेच अशक्यच.ही सर्व आंदोलने कुठल्यातरी अपघातानंतर सुरू झाली नाहीत हे Read More

 • राज्यकत्र्यांची राजकीय सभ्यता

  अमेरिकेमेध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. विद्यमान राष्टा्रध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून रिपब्लीक पक्षाचे उमेदवार मिट रॉमनी उभे आहेत. अमेरिकेतील Read More

 • कलम चारचे वाजले की बारा

  भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांनी केलेले अनेक कायदे आजही राबवले जात आहेत. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेला धोका पोहचणार नाही यादृष्टीने भारतीयांवर अन्याय करणारे कायदे केले होते. त्यातील एक म्हणजे ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट Read More

 • माहिती आयोग व नागरिकांचे अधिकार

  शासन संस्थांच्या कार्यकारभारासंबंधी अत्यंत गोपनियता राखली जाते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला शासकीय कामकाजाचे स्वरूप कसे असते, याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही.अनेकदा असे आढळते की,नोकरशाहीद्वारे सर्वसामान्य जनतेला अशी माहिती न मिळण्याबाबत दक्षता Read More

 • आण्णांनी निर्णयाचा फेरविचार करावा

  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील सर्वजिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत आण्णांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या जिल्हा,तालुका आणि गाव पातळीवरील सर्वच समित्या बरखास्त करण्याचा एकमुखी Read More

 • शिक्षणाची अट कोणाच्या मुळावर

  भारत संसदीय लोकशाही प्रधान देश आहे. भारताततील लोकशाही व्यवस्था जगात अनेक कारणाने कुतुहलाची विषय ठरत आहे. भारतात एवढ्या भिन्न परंपरा,जाती,धर्म व राज्य अस्तित्वात असताना ती टिकेल की नाही याबद्दल अनेक Read More

 • ‘गोंधळा’ चे अधिवेशन

  संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले.देशाच्या या चौदाव्या लोकसभेचे हे पावसाळी अधिवेशन फक्त एकच कारणाने गाजले आणि ते म्हणजे गोंधळ लोकशाहीच्या दृष्टीने संसद ही सर्वोच्च संस्था आहे.आणि संसदेत लोकप्रतिनिधीकडे जनता मोठ्या Read More

 • अपयशी केंद्र सरकार

  भारतात युपीए-२ चे केंद्रात आलेले आघाडी सरकार आम आदमीचे प्रश्न सेडवण्यास अपयशी ठरले आहे.खाजगीकरण,उदारिकरण आणि जागतिकिकरणाच्या प्रक्रियेमध्ये दिवसेन-दिवस वाढत चालणारी महागाई रोखण्यात केंद्रसरकारने केवळ बघ्याची भुमिका घेतली आहे.
  यु.पी.ए.- १ Read More