विचारशलाका
 • मरण स्वस्त होतेय

  स्वातंत्र्याच्या साठ वर्षात रस्त्यांची लांबी सहा पट वाढली असून, दळणवळणाच्या दुष्टीने ही निश्चितच अभिमानास्पद बाब असली तरी अपघाताची संख्या ही सहापट वाढावी, ही निश्चितच भूषणावह बाब नाही, हे लक्षात घ्यायला Read More

 • पुनरुत्थान ... पण कोणाचे ?

  एखादी योजना किती चांगली आहे. या पेक्षा ही योजना राबवणारी प्रशासकीय यंत्रणा कशी आहे, यावर त्या योजनेचे यशापयश अवलंबून असते. वाढत्या नागरीकीकरणाची आव्हाने पेलण्यासाठी केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान Read More

 • हा कनवाळूपणा काय कामाचा ?

  महाराष्ट्र ही संताची भूमी, याच भूमीत संत ज्ञानेश्वर, सोपानकाका, मुक्ताबाई, जनाबाई, जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी जन्म घेऊन महाराष्ट्रास सहिष्णुता, प्राणिमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण दिली. वारकरी संप्रदायाची पताका फडकवत ठेवण्याचे काम Read More

 • ४० वर्षांत पहिल्यादांच थर्मल बंद करण्याची नामुष्की

  परळी ! राकेश जाधव
  एके काळी आशिया खंडातील सर्वाधिक व विक्रमी विज निर्मिती करणारे मराठवाडयातील एकमेव असे परळी औष्णिक विद्युत केंद्र आता आपली झेप महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे करत असतानांच अचानक आज Read More

 • ऑन ड्युटी २४ तास

  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे ११ कोटी आहे. या महाराष्ट्रात पोलिसांची संख्या २ लाख ६ हजार ९०० च्या घरात आहे. चोऱ्या, मारामाऱ्या, खंडणी, घरफोड्या, -महिलांवर होणारे अत्याचार, खून, आत्महत्या असे प्रकार ११ Read More

 • अत्याचारापेक्षा बेताल वक्तव्याचे जखम गहिरे !

  भारतात स्त्रीयांना देवीचे स्थान दिले जाते. स्त्रीमध्ये देवीची अनेक रुपे पाहिली व पूजली जातात. तीला या देशात लक्ष्मी, सरस्वती, गंगा, काली आदी देवींच्या भारतभर भक्तीभावाने पूजले जाते आणि भक्तांच्या अडचणीत Read More

 • तिथींमुळे उडणार वधु - वर पक्षांची धांदल

  परळी!राकेश जाधव
  चालु वर्षात लग्नाचे अवघे ६६ मुहूर्त असून, त्यावर अनेकांचे बार उडणार आहेत. यंदा शुक्रास्त असल्याने १९ फेब्रुवारीपासून २७ एप्रिलपर्यंत विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे अनेकांनी आत्तापासूनच मुहूर्त शोधुन मिळेल Read More

 • नव्या परिमाणाची अपेक्षा ...

  मातृभाषा ही केवळ बोलण्यासाठी वापरण्याची भाषा नसते. ती तुम्हाला तिच्यात अवगुंठित असलेल्या मराठी समाजाची ओळख कळत-नकळत करुन देत असते. एवढेच नव्हे तर मराठी संस्कृती, मराठी परंपरा, मराठी मन आणि त्याची Read More

 • बलात्कारासाठी कोणती शिक्षा हवी ?

  बलात्कार हा स्त्रीच्या संदर्भात असा अत्याचार आहे ज्याची कल्पना करतानाही मती गुंग होते. सर्वप्रथम असा प्रश्न निर्माण होतो की मनुष्य असे कसे करू शकतो? तो असा हैवान का बनतो? मुलींना Read More

 • लोकशाहीने लोकांना काय दिले? नवे संस्थानिक व नवाब निर्माण केले

   ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरन
  ‘‘हिंदुस्थानच्या लोकशाहीने लोकांना काय दिले? काहीच नाही. मात्र नवे संस्थानिक व नवाब निर्माण केले. लोकशाही म्हणजे मंत्र्यांना सुरक्षा व जनतेचा खोळंबा. लोकशाहीतील नवाबांसाठी दिल्लीत सर्वत्र ‘जाम’ Read More