क्रीडा जगत
 • टी-२० वर्ल्डकपसाठी अखेर अजिंक्यच

  नवी दिल्ली- टी-२० आशिया कप आणि टी ह्न २० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. दोन्ही संघासाठी कर्णधार म्हणून धोनीची निवड करण्यात आली. अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आला Read More

 • अनुष्का-विराटचा ब्रेकअप?

  मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ब्रेकअपचे वृत्त वा-यासारखे पसले आहे. त्यांच्या ब्रेकअपसंदर्भात एक नवा खुलासा समोर आला आहे. सांगण्यात येत आहे की, विराटने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केले. Read More

 • भारताचा आफ्रिकेवर २२ धावांनी शानदार विजय

  भोपाळ : ‘कॅचेस विन मॅचेस’ या प्रत्यय भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात आला. इंदूरच्या मैदानात भारताने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या वन डे Read More

 • युवा क्रिकेटपटू लखपती

  चेन्नई : आयपीएलच्या आठव्या हंगामासाठीच्या लिलावात यंदाही अनेक युवा क्रिकेटपटू लखपती झाले. मुंबईच्या सर्फराज खानला ५० लाख, सावंतवाडीच्या निखिल नाईकला ३० लाख, नागपूरच्या अक्षय वाखरे आणि मुंबईच्या दिनेश साळुंखेला प्रत्येकी Read More

 • महत्त्व क्रीडा सप्ताहाचे प्रोत्साहन शासनाचे

  जीवनात खेळाला खुप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायात आणि खेळ अत्यंत महत्त्वाचे असून खेळामुळे शारिरीक, बौध्दीक क्षमता वाढण्याबरोरबच आरोग्यही चांगले राहते आणि मन उत्साही होते आणि माणसाची दैनंदिन कामाकाजातील Read More

 • सचिन तेंडुलकरची वनडेतील निवृत्‍ती जाहीर

  मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडूलरकर हा क्रिकेटविश्‍वात जागतिक स्‍तरावर सर्वोत्‍तम मानला जाणारा भारतीय खेळाडू आहे. पद्म विभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. Read More

 • आदर्श क्रिकेट संघ विजयी

  वडवणी! सोमनाथ खताळ
  वडवणी तालुक्यातील मैंदा येथे तालुकास्तरीय खुल्या टेनीस बॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण २२ संघांनी सहभाग नोंदवला अंतीम सामना आदर्श क्रिकेट क्लब Read More

 • निवड समिती अध्यक्षपदी संदीप पाटील

  मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीच्या अध्यक्ष पदाची माळ संदीप पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आली. के. श्रीकांत यांच्याकडून पाटील पदभार स्वीकारतील.

  जुन्या निवड समितीमधील मध्य विभागाचे नरेंद्र Read More

 • विभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी स्मार्ट कार्ड

  औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी येथील सुविधांच्या वापर करणाऱ्या खेळाडूंना स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे Read More

 • भारताच्या पहिल्या डावात ४३८ धावा

  हैदराबाद - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हैदराबादमधील पहिल्या टेस्टमध्ये आज दुसऱ्या दिवशी चहापानापूर्वी भारताचा पहिला डाव ४३८ धावांवर संपला. चेतेश्वर पुजारा, धोनी आणि कोहली यांच्या धमाकेदार खेळामुळेच भारताला चारशेचा टप्पा Read More