ताज्या घडामोडी
 • शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक - रमेश पोकळे

  पाटोदा शिक्षक सह.पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
  पाटोदा (प्रतिनिधी) देशाची युवा पिढी घडवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून घडत आहे.आज देशाचा,समाजाचा आणि विद्याथ्र्याचा शिक्षक हा दिशादर्शक असल्याचे शिक्षकांचा मानसन्मान राखणे Read More

 • भ्रष्टाचार निर्मुलनासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे-डॉ.गणेश ढवळे

  बीड दि.२७ (प्रतिनिधी) भ्रष्टाचार ही भारतीय प्रशासनाला लागलेली किड आहे. ती मुळातून उखडून टाकल्याशिवाय सर्वसामान्यांची शासकीय कामे लवकर होणे शक्य नाही. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मुलनासाठी या देशातील युवकांनी पुढे येणे गरजेचे Read More

 • नागरिकांनी खबरदारी बाळगावी जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन

  आपत्कालिन परिस्थितीवर नियंत्रण
  - प्रशासन सतर्कपणे सर्वत्र कार्यरत
  - एनडीआरएफची दोन पथके दाखल

  बीड
  बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले, तलाव तसेच धरणे पाण्याने Read More

 • कै.अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतुद करा-रमेश पोकळे

  बीड दि.२५(प्रतिनिधी) मराठा समाजातील सुशिक्षित बेराजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची भरीव तरतुद करा अशी मागणी पालकमंत्री ना. Read More

 • दमदार पाऊस; रब्बीचा मार्ग मोकळा

  बीड : प्रतिनिधी

  बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून गुरुवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण सरासरी पाऊस झाल्याची नोंद झाली असून या पावसाने रब्बी पेरण्याचा मार्ग Read More

 • बीडमध्ये जोरदार पाऊस

  बीड : प्रतिनिधी

  गेली दोन तीन दिवस अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण होते; पण जोरदार पावसाची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती, अखेर आज ती प्रतीक्षा संपली. आज गुरुवारी Read More

 • बिंदुसरा नदिला पूर, रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हालवणे आवश्यक

  बीड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बिंदुसरा नदीला पुर आला आहे. त्यामुळे बीड शहरात नदीकाठी असलेल्या रहीवाशांना तात्काळ इतरत्र हालणे अवश्यक आहे. सकाळी ९.०० वाजे पर्यंत पावसाचा जोर वाढतच Read More

 • बिंदुसरा नदिला पूर, रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हालवणे आवश्यक

  बीड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बिंदुसरा नदीला पुर आला आहे. त्यामुळे बीड शहरात नदीकाठी असलेल्या रहीवाशांना तात्काळ इतरत्र हालणे अवश्यक आहे. सकाळी ९.०० वाजे पर्यंत पावसाचा जोर वाढतच Read More

 • सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा - मुख्यमंञी

  बीड जिल्हा भाजपा पदाधिका-यांच्या प्रशिक्षण वर्गाचे मुंबईत थाटात उद्घाटन
  मुंबई
  केंद्र व राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या लोकहिताच्या कल्याणकारी योजना समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे सांगत Read More

 • नांदेडमध्ये मराठा समाजाचा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा

  नांदेड
  मराठा समाजाच्या अबाल,वृद्ध,महिला,मुले आणि मुली यांनी आपली एकजूट दाखवत नांदेडमध्ये काढलेला मोर्चा आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणारा ठरला.जिकडे पाहावे तिकडे फक्त माणसेच माणसे असा जनसागर उलटला होता.मोर्चेकऱ्यांनी दाखवलेली शिस्तबद्धता इतरांनी Read More