संपादकीय
 • शिक्षणक्षेत्रातील ‘अमृतकुंभ’ : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

  भारतरत्न डॉ.सर्वपल्ली वीरास्वामी राधाकृष्णन म्हणजे तत्वज्ञान, नैतिकता, संयम, सात्वीकता यांचा सुरेख संगम होय. शिक्षणाच्या क्षेत्राला मिळालेला अमृतकुंभ म्हणजेच राधाकृष्णन होय. या महान तत्वचिंतकाचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामीळनाडुतील तिरूतामी Read More

 • लोकसभा निवडणूकीस लागणार जातीयवादाची झालर !

  सार्वत्रीक लोकसभा निवडणूकीस नऊ-दहा महिन्यांचा अवी असला तरी राजकीय दृष्ट्या संवेदनलिश असणा-या बीड जिल्ह्यात मात्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असुन, या निवडणुकीत मराठा विरूद्ध ओबीसी वाद पुन्हा भडकण्याचे Read More

 • आश्रमशाळा नव्हे मृत्यूशाळा !

  मुलं म्हणजे देवा घरची फूलं त्यांना फुलासारखं जपलं पाहिजे. आजची मुलं म्हणजे देशाचे उद्याचे आधारस्तंभ ही भाषणछाप वाक्ये एव्हाना सर्वांना पाठ झाली आहेत. कारण राज्यातील मंत्रीगण या वाक्यांचीपेरणी आपल Read More

 • युवा वर्गातील वाढती व्यसनाधिनता : एक समस्या

  आपला देश हा तरूणांचा, युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील युवकांकडे सहज निखळ मनाने पाहिले तर त्यांची वाटचाल दोन दिशांनी चालू आहे. एक म्हणजे प्रगती, तर दुसरी म्हणजे व्यासनाधिनता. Read More

 • पुन्हा स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागेल काय ?

  आज उगवणारा प्रत्येक दिवस ताजातवाणा वाटतोय दिवस कधी शिळा किंवा पारोसा वाटत नाही. दिवसाचं ठिक आहे पण आम्हा माणसाचं काय ? मावळत्या वर्षाने कित्येक प्रश्न उपस्थित केले.व्यक्ती, समाज, भाषा, संस्कृती Read More

 • स्वराज्य मिळाले; पण सुराज्य ?

  देशाचा ६६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आज मला ‘द मॅन अँड द फिश’ या जगविख्यात कादंबरीची आठवण होते आहे. या कादंबरीतील एक कोळी आपल्या ताकतीला न पेलणारा एक Read More

 • गरीबांच्या भूकेची थट्टा !

  भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते तेंव्हाची एक घटना आहे. ती घटना अशी की, त्या काळात भारतीय गरीब जनतेला पोटभर अन्न मिळत नसल्याने आणि ब्रिटिश अधिकारी त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याने आपले म्हणणे Read More

 • शिक्षणाचे बाजारीकरण

  सरकारने शिक्षणाचे निजीकरण करून सरकारेतर संस्था/ व्यक्ती यांना शिक्षण क्षेत्रात पूंजी लावण्यास आमंत्रण दिल्यावर अशा गूंतवणुकीतल्या फायदा/ तोटा यांची समीकरणे मांडली गेली. सरकार देऊ करत असलेल्या स्वस्त दरातील जमीनीमुळे कमी Read More

 • व्यसनाचे कडे तुटतील का ?

  जगाच्या पाठीवर सर्वात तरूण वयोमान असणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. आज भारताच्या एकूण लोकसंख्येत इतर वयोगटापेक्षा तरूणांची संख्या निश्चितच जास्त आहे. म्हणजे साधारणपणे भारतातील सरासरी वयोमान हे ३० Read More

 • गोपीनाथरावांना बीडमध्येच ज़खडून ठेवणं राष्ट्रवादीला शक्य ऩाही

  धनंजय मुंडे यांना बरोबर घेऊन गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या बीडमध्येच जखडून ठेवण्याची अजित पवार यांची रणनीती असली तरी ती फलद्रुप होण्याची शक्यता नाही.याची काही कारणं आहेत. मुळात बीड लोकसभा मतदारासंघावर Read More