संपादकीय
 • स्वातंत्र्याचा हेतू विसरू नका

  आज आपला देश स्वातंत्र्याचा ६७ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचा हेतूही कळला नाही आणि स्वातंत्र्याचा अर्थही कळला नाही. स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपण खूप मोठे आंदोलन Read More

 • बा विठ्ठला! देश भ्रष्टाचारमुक्त

  भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
  प्रत्येक वारक-याला देश भ्रष्टाचार मुक्त, व्यसनमुक्त व्हावं असेच वाटते.त्यामुळे विठ्ठलाला बा विठ्ठला! देश भ्रष्टाचारमुक्त कर Read More

 • महागाईच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची खांदेपालट

  सुपातले जात्यात
  देशात वाढणारी महागाई रोखण्याबाबत केद्रात पराभुत झालेले काँग्रेस आघाडीचे सरकार आणि सध्या केंद्रात असलेले भाजपचे सरकार यांची केवळ खांदेपालट होऊन सुपातले जात्यात आले असले तरी सर्वसामान्य नागरिकाला कोणताही Read More

 • स्वयंभू नेतृत्वाची अखेर

  अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर कुठेतरी एक रम्य पहाट उगवावी. पण अचानक आकाशात ढग जमा व्हावेत आणि त्या रम्य पहाटेची सुखस्वप्ने अचानक आलेल्या वावधानात जमीनदोस्त व्हावीत,असा प्रकार गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतीत झाला Read More

 • असामान्य लोकनेत्याला भावपुर्ण श्रद्धांजली....

  कोणतेही राजकीय पाठबळ व राजकीय वारसा नसतांना स्वतःच्या कठोर परिश्रमाने व अथक संघर्षाने दिल्लीचे तख्त काबीज करणारा असामान्य असा सामान्याचा नेता,तळागाळातील जनतेचा कैवारी,लाखाचा पोशींदा, अनाथाचा नाथ गोपीनाथ बहुआयामी महाराष्ट्रचे लोकनेते Read More

 • नामदार गोपीनाथ मुंडे यांचे नवे पर्व सुरू....

  महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशाचे शिल्पकार ना.गोपीनाथराव मुंडे हेच आहेत आठरापगड जातीला सोबत घेवून चालणा-या लोकनेत्याचा आज भारताच्या केद्रीय मंत्री मडळामध्ये कॅबीनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला ही बीड जिल्हयाच्या दृष्टीने Read More

 • झीरो नंबर पोलीस म्हणजे काय रे भाऊ?

  पोलीस कॉन्स्टेबलपासून सहायक फौजदारांपर्यंत प्रत्येकाचा एक बक्कल नंबर असतो. हा बक्कल नंबर हीच त्यांची ओळख असते; पण बक्कल नंबर नसणारे काहीजण पोलीस ठाण्यात असतात. ते खरोखरच पोलीस वाटावे असा त्यांचा Read More

 • कलंकित उमेदवारांना धडा शिकविण्याची मतदारांना नामी संधी

  सोळाव्या लोकसभेसाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वाधिक प्रभावी ठरणार, असे दिसत आहे. तरीदेखील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक उमेदवारांना देशातीलविविध राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. Read More

 • मुंडेच्या जादूच्या कांडीने केली राष्ट्रवादी कोंडी

  मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक या मागण्याबाबत सत्ताधारी काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेऊन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणा-या या आघाडी सरकारच्या लोकसभेसाठी उभे असलेल्या उमेदवारांना Read More

 • शेतक-यांची घोर फसवणूक!

  निवडणूक आयोग आणि आचारसंहिता ही कारणे सांगून महाराष्ट्र सरकारने अवकाळी पाऊस व गारपिटीने लाखो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिके व फळबागा भुईसपाट झाल्याने कंबरडे मोडलेल्या शेतक-यांना अद्याप कसलीही मदत जाहीर केलेली Read More