कॉलेज कट्टा
 • इंग्लिश विंग्लिश आणि मराठी बिराठी

  न्यूनत्वातून एखादी भाषा शिकण्याची ऊर्मी निर्माण झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या प्रयत्नांची मराठी कोंदणातली गोष्ट इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येते. योग्य मराठी न येणारीही अनेक मराठी माणसं जगभरात आहेत. Read More

 • सरपंच-उपसरपंच यांची भूमीका

  बीड ! प्रा.विठ्ठल एडके
  ग्रामपंचातीस एक राजकीय प्रमुख असतो, त्यास सरपंच म्हटले जाते. तर ग्रामपंचायतीसाठी प्रशासकीय प्रमुख असतो, त्यास ग्रामसेवक असे म्हणतात. सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांकडून व सदस्यांंतून पहिल्या सभेत केली Read More

 • उमेदवारांसाठी आवश्यक पात्रता व कार्यकाल

  बीड ! प्रा.विठ्ठल एडके
  ग्रामपंचात निवडणुका राज्य निर्वाचन आयोगामार्फत घेण्यात येत तर जिल्हाधिकारी राजय निर्वाचन आयोगाचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचातींच्या निवडणुका घेत असतो. त्यानुसार तो जिल्ह्यातील निवडणुाकांवर देखरेख करीत असतो.
  अलीकडच्याकाल,खंडात Read More

 • श्वेतपत्रिका म्हणजे कायरे भाऊ ?

  बीड,
  महाराष्ट्रात पाटबंधारे, उर्जा, नगरविकास, विकलेले साखर कारखाने, शिक्षण, उद्योग, दुष्काळ अशा विविध विषयावर श्वेतपत्रीका काढण्यात यावी याची मागणी सत्ताधारी पक्षातील नेत्याबरोबर विरोधी पक्षाने देखील केली आहे. तसेच ज्या पक्षाचा Read More

 • आता तालुका स्तरावरही लोकशाही दिन !

  सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे ‘लोकशाही दिन‘. हा ‘लोकशाही दिन ‘ जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. Read More

 • लिंगडोह समितीच्या शिफारशी आणि विद्यार्थी संसदेच्या निवडणूका

  विद्यापीठ,महाविद्यालयस्तरावर सध्या होणा-या विद्यार्थी संसदेच्या निवडणूका म्हणजे विद्याथ्र्यांचेच नेतृत्व गुण दडपण्याचा प्रकार आहे. सध्या वर्तमानपत्रामध्ये विद्यार्थी संसद निवडीच्या बातम्या येत आहेत. त्या निमित्ताने....
  विद्याथ्र्यांमध्ये लोकशाहीमुल्यांची रूजवन, संसदीय निवडप्रणालीची ओळख महाविद्यालयीन जिवनातच Read More

 • माहिती अधिकारावरील वाजवी बंधने

  देशाचा कारभार पारदर्शक व स्वच्छ असावा ,देशातील असणा-या संवैधानिक संघटना,प्रशासन,राज्यव्यवस्था यांनी आपला कारभार पारदर्शकतेने चालविणे हे देशाच्या विकासाच्यादृष्टीने केंव्हाही चांगले ठरते. त्यासाठी राज्यकारभार पारदर्शकक पध्दतीने चालणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी Read More

 • मराठवाड्यातील तीनही विद्यापीठे गुणवत्तेपासून दूर

  बीड!अजीत देशमुख
  गचाळ परीक्षा पद्धती,पायाभूत सुविधांचा अभाव,आणि इच्छाशक्ती शिवाय चाललेला कारभार अशा अनेक प्रकारांमुळे मराठवाड्यातील विद्यापिठा अंतर्गतची प्रशासन व्यवस्था पार कोलमडली आहे. त्यामुळे विद्यापिठा अंतर्गत शिकणारी पोरं गुणवत्तेला पारखी झाली Read More

 • युवा पिढीचा आनंदोत्सव ‘फ्रेंडशिप डे’

  आज आपण २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. हे युग कॉम्प्युटर युग मानले जाते.आजच्या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असं असलं तरी आजच्या युगातही नाते-संबंधांनाही तितकेच महत्त्व आहे.

  सध्याची आमची Read More