कॉलेज कट्टा
 • संघर्षशील नेता

  राजकारणामध्ये जिद्द आणि महत्त्वाकांक्षा महत्त्वाची असते यात काही वाद नाही. मात्र त्यासाठी तशी दूरदृष्टीही असावी लागते. स्वतःचे बॅनर झळकवून लोकनेता होता येत नाही. त्यासाठी संघर्षही तितकाच आवश्यक ठरतो. म्हणूनच महाराष्ट्रातल्या Read More

 • संघर्षाशील युवा नेतृत्व - रमेश पोकळे

  बीड जिल्ह्यातील बालाघाट पर्वतांच्या रांगेत वसलेला ‘चांदेगांव’ या गावच्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले रमेश पोकळे विद्यार्थी, युवक,पदवीधर शिक्षक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने गेल्या २० वर्षापासून संघर्ष करित आहेत. त्यामुळे Read More

 • महाराष्ट्र नव्हे भयराष्ट्र

  जाता जात नाही ती जात होय.असे जातीच्या बाबतीत म्हटले जाते.विधानकत्र्याने हे विधान सखोल चिंतनांती केले असावे इतके ते सत्यतेच्या कसोटीवर खरे उतरले आहे.फुले,शाहू,आंबेडकरांचे नाव घेतल्या शिवाय ज्या राज्यातील राज्यकर्ते व Read More

 • महाराष्ट्राची बेगडी जडणघडण

  संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू होते कॉम्रेड डांगे, एस एम जोशी,आचार्य अत्रे, दत्ता देशमुख,द्धवराव पाटील, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे आणि असे अनेक निस्पृह व लोकाभिमुख नेते. ते समाजातील ज्या विभागाचे Read More

 • आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह

  निवडणूक आयोगाने यावेळच्या निवडणुकीत मतदार याद्या व मतदानयंत्रांमध्ये जो प्रचंड घोळ केला आहे, तो पाहता निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वर्षानुवर्षे मतदान करणारे संपूर्ण कुटुंब, राज्याचे पोलीस Read More

 • मतदार लोकशाहीचा आधारस्तंभ

  भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या प्रबोधनाकरीता राष्ट्रीय पातळीवर Systematic voter education and electrors participation (स्वीप) हा जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून चांगल्याप्रकारे मतदार जागृती होत आहे.
  दरवर्षी 25 जानेवारी हा Read More

 • काळ्यापैशाची कहाणी

  देशात काळ्या पैशासंदर्भात अखंड चर्चा होत असते. योगगुरू बाबा रामदेव यांच्यापासून गावच्या पारावरील गावक-यांपर्यंत अशा सर्वांनाच त्यावर चर्चा करायला आवडते. पैशाविषयी तसाही सर्वांनाच इंट्रेस असतो. आज प्रत्येकजण पैशाच्या मागे लागलेला Read More

 • बाबानो शेतक-यांच्या आत्महत्या थांबवारे ! नाहीतर काळ कदापिही माफ करणार नाही !

  सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? सरकार संवेदनाहीन झाले आहे काय? शेतक-यांचे कैवारी म्हणून घेणारे कुठे आहेत.महाराष्ट्रात गारपीटीने हाहाकार उडवून दिल्यानंतर शेतक-यांच्या आत्महात्या होत आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या Read More

 • युवा विकास निधी

  भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के लोकसंख्या युवकांची आहे. युवकामधील ऊर्जेचा विधायक उपक्रमांसाठी उपयोग करून घेतल्यास त्यातून सक्षम समाजाची संकल्पना अस्तित्वात आणता येणे शक्य आहे. मात्र असे करताना युवकांमध्ये वैज्ञानिक Read More

 • थर्टीफर्स्टचा कल्ला अन् भारतीय संस्कृतीवर घाला

  थर्टीफर्स्टच्या ज्ल्लोषाला आता काही तासातच सुरुवात होईल. शहरांमधील हॉटेल्स गर्दीने भरून जातील. या सेलीब्रेशनमध्ये धुंद झालेल्या मद्यपींकडून अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्याही प्रसार माध्यमात झळकतील. या सगळ्यात प्रश्न असा उरतो Read More