युवा प्रेरणा
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता, अन्याय आणि असमानतेच्या विरुद्ध निरंतर लढा देवून भारताला नागरी हक्क मिळवून दिले. भारतात लोकशाही नांदावी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केले. भारतीय Read More

 • मराठी पत्रकारितेचे दिपस्तंभ- बाळशास्त्री जांभेकर

  वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे समाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. समाजिकीकरण ही एक प्रक्रिया असते. त्याव्दारे लाकांना सामाजिक संकेत, भूमिका, कार्य आणि मूल्य याबाबतचे शिक्षण अव्यहतपणे दिले Read More

 • विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना

  सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी अनेकविध विकास तसेच कल्याणकारी योजना राबविल्या जात असून या योजनांद्वारे दुर्बल तसेच वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय Read More

 • सुराज्यासाठी लोकमान्य महोत्सव

  ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच ’ या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ Read More

 • मुलींनी मोठ्या संख्येने पत्रकारितेत आलं पाहिजे - राही भिडे

  श्रीमती राही भिडे यांची पुण्यनगरी वृत्तपत्राच्या संपादक पदी सप्टेंबर २०१२ पासून नियुक्ती झाली आहे. इतक्या मोठ्या वृत्तपत्र समुहाच्या संपादक पदी नियुक्ती झालेल्या त्या बहुदा पहिल्याच महिला असाव्यात. पत्रकारितेमध्ये मुलींनी महिलांनी Read More

 • बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलीने मिळविला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ चा बहुमान

  वडीलांसोबत शेतीत राबणाऱ्या मीना तुपे यांच्या शिक्षणाला घरातूनच विरोध होता. मात्र जिद्दीच्या जोरावर बीडच्या या कन्येने आज थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वॉर्ड ऑफ ऑनर स्विकारला. शेतातून येथेपर्यंतचा मीना तुपे यांचा प्रवास Read More

 • बीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

  आज स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी, समाजामध्ये आपले नावलौकिक करण्यासाठी पत्रकारिता हे क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहे.पारंपारिक व चाकोरीबद्ध शिक्षण घेऊन कारकून होण्यापेक्षा व्यवसायभिमुख शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची संधी Read More

 • बाबासाहेबांमुळेच आम्ही घडलो!

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शिक्षणाची संधी मिळाली आणि खेड्यातील एक तरुण तहसीलदार पदापर्यंत पोहचू शकला, बीए, एल.एल.बी., एल.एल.एम.पर्यंत शिक्षण घेऊ शकला. सेवानिवृत्त तहसीलदार सुभाष कनवाळू यांचा जीवनप्रवास आणि बाबासाहेबांविषयीची Read More

 • अजित जोशी यांना ‘पंतप्रधान पुरस्कार’

  महाराष्ट्रातील सोलापूरचे सुपूत्र व सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘जनधन’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हाधिका-याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  Read More

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लढाई जाती निर्मुलनाची

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती निर्मुलनाच्या लढाईसाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले ती जातीव्यवस्था आजही कर्करोगासारखी आपल्याला पोखरून काढत आहे. सुदृढ समाजनिमिर्तीसाठी जातीय सलोखाच केवळ महत्वाचा नसून जातीव्यवस्थेचे समूळ उच्चाटन Read More