यशोगाथा
 • पुस्तकांच्या सहवासातलं करिअर  पुस्तकं, वर्तमानपत्र, इंटरनेट असे काळानुसार माहितीच्या स्रोतांमध्ये बदल घडत गेले. पण आजही माहितीचा सर्वात मोठा स्रेत म्हणून पुस्तकांकडेच पाहिलं जातं. कारण इतिहासातील संदर्भासाठी इंटरनेटपेक्षा पुस्तकंच अधिक उपयुक्त ठरतात. आपल्याला Read More

 • प्रसारभारतीतील करिअरची संधी

  प्रसारभारतीतील करिअरची संधी
  गेल्या वर्षी प्रसारभारतीने वेगवेगळ्या पदातील भरतीसाठी मोठी जाहिरात काढली होती. त्यातल्या कार्यक्रमाशी संबंधित करिअरच्या संधींवर आपण प्रकाश टाकूया.
  झीरीरी इहरीींळभारतातील प्रसारण क्षेत्रातील महामंडळ म्हणजेच प्रसारभारती. याची प्रसारभारती कायदा १९९० Read More

 • रिक्षा चालकाचा मुलगा बनला आय.ए.एस.अधिकारी


  सेलगांवचा शेख अन्सार युपीएससीत मराठवाड्यातून प्रथम

  जालना जिल्ह्यातील सेलगांव ता.बदनापूर येथील रिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अवघड अशी राष्ट्रीय स्थरावरील केंद्रीय लोकसेवा Read More

 • ‘जलदूत’ च्या पाणीपुरवठ्याने चार कोटी लिटरचा टप्पा ओलांडला !

  लातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून तातडीचा उपाय म्हणुन सुरु करुण्यात आलेल्या रेल्वेद्वारे पाणीपुरवठ्याच्या उपक्रमाने आज २४ व्या फेरीत एकूण ४ कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठ्याचा टप्पा ओलांडला.

  लातूर शहरातील Read More

 • साहेबांची लेक; विकास कार्यात नंबर एक

  महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या विकासाचा बारकाईने विचार करणारा नेताच हरपला अशी भावना जनमानसात निर्माण झाली होती. त्याच प्रमाणे बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठे खिंडार पडते की काय Read More

 • ‘मेक इन इंडिया सप्ताह’

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे ‘मेक इन इंडिया’ हा होय.

  १५ ऑगस्ट २०१४ रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी Read More

 • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना

  गोरगरिबांच्या स्वमालकीच्या घराची स्वप्नपूर्ती

  शासनाच्या विविध घरकुल लाभाच्या योजनांअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःची जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याकरीता राज्य शासनाने पंडित Read More

 • माझी कन्या भाग्यश्री योजना

  मुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाणार आहे. मुलींना चांगल्या शिक्षणाबरोबरच माझी कन्या भाग्यश्री आहे, अशी भावना समाजातील सर्व स्तरांमध्ये निर्माण व्हावी Read More

 • पंतप्रधानांना प्रेरणा देणारे गाव - गंगादेवीपल्ली!

  गंगादेवीपल्ली! तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील हे छोटेखानी गाव गेल्या वर्षापासून विशेष चर्चेत आले असून, असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संसद आदर्श ग्राम योजने’ Read More

 • विविध फुलपिकांशी जोडले नाते

  यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्‍यातील लोणी येथील सुभाष उत्तमराव देशमुख यांच्याकडे प्रत्येकी पाच एकर बागायती आणि कोरडवाहू शेती आहे. घराला लागूनच त्यांची शेती आहे. सोयाबीन व कपाशी या पारंपरिक पिकांसोबत सात Read More