क्राइम
 • नियम पाळा अपघात टाळा !

  मुंबई-पुणे महामार्गावर अपघात - १७ ठार ! ....सकाळी-सकाळी दैनिकात हेडलाईन वाचली आणि मन सुन्न झाले. या अपघातात १७ निष्पाप जीवांनी आपला जीव गमाविला होता. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे हा Read More

 • हिंगणी प्रकरणातील पंधरा आरोपींचा जामीन फेटाळला

  माजलगाव जिल्हा सत्रन्यायालयाचा निर्णय
  बीड
  (प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक उध्वस्त करून त्यांच्या प्रतिमेची व निळ्या ध्वजाची गावातीलच काही गावगुंडांनी विटंबना केली आहे. Read More

 • यूसुफवडगाव येथे तरुणाची आत्महत्या

  यूसुफवडगाव(प्रतिनिधी) केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे आज ११ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सचिन बापुराव वैरागे वय (२१) यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.

  याबाबत सविस्तार माहिती अशी की युसूफवडगाव येथील रहिवाशी सचिन Read More

 • स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी डॉ. अशोक थोरात यांच्या विरोधात फौजदारी खटला

  केज न्यायालयाचे आदेश

  बीड (प्रतिनिधी) केज येथे सन २०१२ मध्ये झालेल्या बेकायदेशीर गर्भपात व स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक थोरात यांच्या विरुद्ध अंबाजोगाई येथील Read More

 • भिल्ल वस्तीतील २० घरे जाळली

  पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा गावात अनेक वर्षांपासून भिल्ल समाजाची घरे आहेत. काही गावात राहतात, तर काही गावाबाहेर. याच समाजातील बबन गांगुर्डे यांच्याकडे आलेल्या मेहुणा सुनील बर्डे याने पारगावातील मीरा सुग्रीव Read More

 • आगीत अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा जळून मृत्यू

  माजलगाव : गोठ्याला लागलेल्या आगीत अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा जळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील लोणगाव शिवारात रविवारी सायंकाळी घडली. या बालकाची दोन भावंडे बालंबाल बचावली.

  दुष्काळामुळे जगणे अशक्य झाल्याने लोणगाव Read More

 • परभणीत दरोडा घालून तीन जणांची हत्या

  परभणी- दोन घरांवर दरोडा घालून तीनजणांची निघृण हत्या करण्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली. या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना असून परभणी जिल्ह्यात भितीचे वातावरण Read More

 • प्रेमविवाहास नकार; प्रेयसीची आत्महत्या

  माजलगाव : तु लग्न करु नकोस मी तुला आयुष्यभर साथ देईल अशी विनवणी प्रेयसी ने प्रियकराला केली मात्र प्रेयसीची विनवणी प्रियकराने धुडकावून लावली, त्यामुळे प्रेमात हरलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या घरीच व्हॅलॅनटाईन Read More

  Records 1 to 8 of 8