बीड विशेष
 • लोकसहभाग, श्रमदानातून झालेल्या कामाची आ.ठोंबरे यांच्याकडून पाहणी

  अंबाजोगाई( प्रतिनिधी)
  तालुक्यातील कुंबेफळ येथील चालू असलेल्या लोकसहभागातून,श्रमदानातुन करण्यात आलेल्या कामाची आ.प्रा.संगीताताई ठोंबरे यांच्याकडून अचानक पाहणी करण्यात आली. यावेळी २००च्या जवळ गावातील ग्रामस्थ श्रमदान करताना दिसून आले.यावेळी येथील काम बघून Read More

 • चिंचोलीमाळीत संत जनाबाईंंचे मंदिर

  बीड (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथे श्रीसंत जनाबाईंचे गंगाखेड नंतर महाराष्ट्रातील ५७ फुट उंचीचे दुसरे मंदिर उभारण्यात आले आहे . मंदिरात शुक्रवारी ( दि.१६) विविध महंत Read More

 • पुरूषोत्तमपुरीतील पुरातन अवशेष संशोधनाच्या प्रतिक्षेत !

  बीड । (अशोक दोडताले) : माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात दोन महिन्यापूर्वी उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले असून, ग्रामस्थांनी हे अवशेष भगवान पुरूषोत्तमाच्या मंदिरासमोर आणून ठेवले आहेत. पुरातत्व Read More

 • केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

  मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव Read More

 • महिकावती नगरीचा राजा : मक्रध्वज

  चचवण = दत्ता वाकसे
  मगरी गर्भ संभूतम | निशाचर सच्चीतौम ||
  || हनुमान पुत्र मक्रध्वज नमस्तुभ्यंम रझै म.म.सवैदो ||
  हनुमंत पूत्र मक्रध्वज भारतात केवळ दोनच मंदिरे आहेत. एक काशित तर Read More

 • पाणी मराठवाडयाचे

  भविष्यात या देशात एकवेळ अशी स्थिती येईल की सोन स्वस्त आणि पाणी महाग. तशीच वेळ आज मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्हयावर आली आहे. ‘पाण्यासाठी दाही दिशा‘ अशी वेळ आलेली असतांनाच Read More

 • राजस्व अभियान पारदर्शी कार्याचा आरसा

  सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूरांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन मदतीला धावणारा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची नोंद ठेवणारा, झोपडीपासून ते मोठमोठ्या स्थावर मालमत्तेची नोंद ठेवणारा, शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहाचविणारा, आपत्तीच्या Read More

 • पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत मराठवाडा

  मराठवाड्यातील औरंगाबाद शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून २०१० मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री विजयकुमार गावीत यांनी दर्जा दिल्याचे जाहिर केले होते.त्याच बारोबर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्येही पर्यटनाच्या विकासावर भर दिला Read More

 • ऐतिहासिक शहर बीड

  बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कदंब आदी घराण्यांनी या Read More

 • बीड

  बीड (किंवा भीर) भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले चंपावतीनगर हे या Read More

  Records 1 to 10 of 10