खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार सलीम जहांगीर यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उदघाटन

2016-11-17 16:06:42
     1121 Views

बीड ( प्रतिनिधी ) भाजप , रिपाई , स्वाभिमानी शेतकरी संघटना , रासप महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीम जहांगीर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज ( दि. १७ ) सांङ्म ६ वा. होणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे .
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीतील भाजप महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीम जहांगीर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व भारतीङ्म जनता पार्टीचे ‘ाजलगांवचे आ.आर.टी.देश‘ुख,केज चे आ‘दार सौ.संगिताताई ठोंबरे, ‘ाजी आ. आदिनाथराव नवले पा, आरपीआङ्म चे नेते पप्पुजी कागदे, भाजपाचे जिल्हाध्ङ्मक्ष र‘ेश पोकळे, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.सर्जेराव तांदळे, जिल्हा सरचिटणीस सुभाष धस, स्वप्नील गलधर, बीड शहराध्ङ्म जगदिश गुरखुदे, भगिरथ बिङ्माणी, विक्रांत हजारी, आरपीआङ्मचे राजु जोगदंड, रासपाचे राहुल बनगर, राजेश शिंदे, तालुकाध्ङ्मक्ष चंद्रकांत ’ ड, सावता परिषदेचे कल्ङ्माणराव आखाडे, नवनाथ आण्णा शिराळे, अजङ्म सवाई, ’ ारुक शेख, संदिप उबाळे, डॉ.लक्ष्‘ण जाधव, प्रविण पवार, राजेंद्र बांगर, गणेश पुजारी ङ्मांच्ङ्मा उपस्थितीत आज दि.१७ रोजी सायंकाळी ६ वा. नगर परिषदेसमोर ट्रॅक्टर शोरूमजवळ संपन्न होत आहे .प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
comments