जाहिरात

2016-04-26 17:52:35
     711 Views

कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे संचलित व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्नीत
वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड
संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय,बीड व
महात्मा ज्योतीबा फुले संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान
महाविद्यालय,चौसाळा ता.जि.बीड
फोन :०२४४२-२२०१९४, फॅक्स : ०२४४२-२२०६२१
आमच्या संस्थेच्या वरील कायम विना अनुदानित महाविद्यालयात प्राचार्य, अधिव्याख्याता, ग्रंथपाल या पदासाठी जागा भरणे आहेत. शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवसापासुन १५ दिवसाच्या आत आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्य प्रतिसह अर्ज अध्यक्ष/सचिव कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था, वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, माने कॉम्प्लेक्स, विद्यानगर, शिवाजीनगर,बीड-४३११२२ या पत्यावर पाठवावे.
-विषय निहाय मंजुरपदे आणि आरक्षण पुढील प्रमाणे-
प्राचार्य-२ पदे(खुला १,अ.जा.१)
ग्रंथपाल-३ पदे (खुली २,अ.जा.१)
बी,सी.एस.(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी.एस्सी.आय.टी.(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी.बी.ए.(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी.सी.ए.(सहाय्यक प्राध्यापक)-४पदे (खुला२,अ.जा.२)
बी.लिब.(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी.ए.(पत्रकारिता)-(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी.जे. (सहाय्यक प्राध्यापक)-१पदे (अ.जा.१)
बी.सी.एस.(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी.एस्सी.(नेटवर्कींग)(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
बी,सी.ए. (सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
एम.ए.(पत्रकारिता)(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
एम.लिब.(सहाय्यक प्राध्यापक)-२पदे (खुला१,अ.जा.१)
टिप :
१-मागासवर्गीय अर्जदारांनी संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांना सादर कलेल्या अर्जाची प्रत उपकुलसचिव,आरक्षण कक्ष विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांना पाठवावी.
२- शा.नि.क.संकीर्ण १०९६/प्र.क्र.३०/का-२ दि.०१ ऑगस्ट १९९७ प्रमाणे महिलासाठी ३० टक्के आरक्षण राहील.
३- शासन परिपत्रक क्रमांक- न्यायाप्र-२०११/प्र.क्र.१२९/ सुधार-३, मंत्रालय, मुंबई दिनांक ०४ ऑगस्ट २०११ प्रमाणे अपंगासाठी ३ टक्के आरक्षण राहील.
४-शा.नि.क्र. एन.सी.सी.-१२९८/(४६१९)/युनी-४ दि. ११ डिसेंबर १९९९ प्रमाणे अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठी पदव्युत्तर पदवीसाठी ५५ टक्के गुणांची अट शिथिल करून ५० टक्के करण्यांत आलेली आहे.
५- पत्र क्र.बीएमय/२५९९(ड)विशि-२ दि.२८ मे १९९९ प्रमाणे अ,ब,क,ड. अंतर्गत परिवर्तनिय राहतील.
६-ए.आय.सी.टी./एन.सी.टी.ई. च्या अधिपत्याखालील संस्था/ महाविद्यालयांनी त्या नियमानुसारच कार्यवाही राहतील.
७) शा.नि.क्र.युएसजी २००३/(२१)/विशि-४ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२ दि.१४ नोव्हेंबर २००३ प्रमाणे अपंगाबाबत पदव्युत्तर पदीसाठी ५५ टक्के करण्यांत आलेली आहे.
८) अनारक्षित केलेल्या विषयांच्या/ संवर्गाच्या पदासाठी मागासवर्गीय उमेद्वारांना अर्ज करता येईल, परंतु अनारक्षित असल्यामुळे गुणवत्तेनुसार भरण्यात येतील.

अध्यक्ष/सचिव
कै.अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था,बीड.
comments