2016-02-26 10:27:48
     620 Views

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने भारतीय पत्रकारितेचा इतिहास: परंपरा व प्रेरणा या विषयावर राष्ट्रीय परिषद सोमवार दि. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजीत केली आहे. तरी वसंतराव काळे पत्रकारीता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्याथ्र्यांनी सदर परिषदेला उपस्थित रहाणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा.
comments