महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१५-१६

17-02-2016 : 02:43:48
     193 Views

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१५-१६ अंतर्गत राज्यात सर्वत्र पोलीस शिपाई पदाची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ आहे. अधिक माहिती http://mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
comments